World 10 Rare Fruits - : जगातील १० दुर्लभ फळे
१. SIMPOH AIR -सिम्पोह एअर -:
SIMPOH AIR या फळाचं नाव जरी विचित्र असले तरी या फळाला जर तुम्ही पाहिलात तरी हे ठाम पाने आहि सांगू शकत कि हे फळाचं आहे म्हणून कारण याची बनावट अशी काही आहे कि कोणीही हे पाहून सांगू शकत शकणार आहि कि हे फळ आहे कि फुल आहे तशेच या फळाचं शोध हा सण १८६६ मध्ये लागला होता. या झाडाची पाने आपल्या नॉर्मल झाडांपेक्षा खूप मोठी असतात ,सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे फळ पिकण्या आधी साधारण फळ सारखे दिसून येतो पण ते पूर्ण पिकल्या नंतर त्याचे खर रूप दिसून येतो. आणि या फळाचं वापर औषध बनवण्यासाठी तशेच केसाची वाढ होण्यासाठी सुद्धा केला जातो ,याचा मुख्यतः वापर हा खाजेवर केला जातो. आणि हा फळ सर्वात जास्त माकडाच्या आवडीचा आहे.
२. DURIO CRASSIPES - दुरिओ क्रॅसिप्स
दुरिओ क्रॅसिप्स या फळाचं नाव सुद्धा खूप विचित्र आहे तशेच या फळाचं आकार सुद्धा असं आहे कि बघून आश्चर्य होईल, ASIA चा BORNEO ISLAND मध्ये हे सर्वात जास्त पहिले जातात आणि यांचा आकार सुद्धा खूप मोठा आणि काटेदार असतो. जेव्हा हे फळ झाडावर कच्चे असतो तेव्हा याचा रंग हा हिरवा कीवर थोडा मातेरी रंगाचा असतो, पिकल्या नंतर त्याचा रंग पिवळा असतो पूर्ण पिकल्यानंतर त्याचा रंग लाल असतो. त्याचा चवीचं बोलाच झालं तर त्याची चव हिगोड असते याचा वापर हा गोड पदार्थ बनवन्यासाठी केला जातो.
३. ORANGELO WATERMELON - ऑरेंजो वॉटरमेलॉन
ऑरेंजो वॉटरमेलॉन हे बाहेरून आपल्या कालीगंडा प्रमाणे दिसतो पण त्याला कापल्यानन्तर त्याचा रंग हा आतून हा पिवळा असतो पण आपले साधारण कलिंगड हे लाल असतो. या प्रकारचे कलिंगड तुम्ही कधी पाहिलं नसाल, आणि हे साधारण पने उन्हाळ्यामधे तयार होतो. आणि याची चव हि साधारण पने आंब्या आणि पपई चा मिश्रणाप्रमाणे प्रमाणे आहे.
४. MAMEY SAPOTE - मामे सपोटे
मामे सपोटे हे या फळाचं वापर खूप ठिकाणी केला जातो याचा वापर हा वॅनिआईस क्रीम तशेच वाईन ,ब्रेड बटर, बनवण्यासाठी केलं जातो. हा फळ मुख्यातः मॅक्सिकॉ आणि सेंट्रल अमेरिका मध्ये पिकवला जातो. याची चव काही अशी आहे कि जर तुम्ही हे फळ खाल्ले तर काहीशी वॅनिला सारखी वाटेल.
५. PINEAPPLE GUAVA - पिनॅपल गुवा
पिनॅपल गुवा या फळाचं नाव काही असं आहे कि कोणिहि विचारात पडेल कि हे नक्की काय आहे. आणि हे फळ हे साधारण पने कोठे सापडत नाही ,हे फळ फक्त ब्राझील मध्ये आणि अर्जेंटिना मधील डोंगर भागांमध्ये पहिला जातो.बाहेरून बघल्यावर हे साधारण वाटेल पण हे कापल्यानंतर ते काहीसा चिकट आणि जेली सारखा दिसतो, आणि हे फळ लहान मुलांना खूप आवडतो.
६. PINEAPPLE CEYLON HILL GOOSBERRY - पिनॅपल सेईलॉन हिज गोजेबरी
पिनॅपल सेईलॉन हिज गोजेबरी हे फळ सुद्धा खूप वेगळे आहे हे फळ कुठे सापडला जात नाही पण सर्व प्रथम साऊथ ईस्ट आशिया मध्ये पहिला गेला.याचा रंग काला असतो पण हे सध्या बहुतेक ठिकाणी पाहिलं जातो जसे कि आपल्या आसपास सुद्धा पाहिलं जाऊ शकतो.हे फळ खाण्यासाठी खूप चांगला आहे कारण याचा वापर करूनअतिसार सारखा आजार बरा होतो,तसेच या झाडाची पाने हि पोटांसंबंधी आजार बरे करण्यासाठी वापरात घेतात.
७. SALMONBERRY - सॅल्मनबरी
सॅल्मनबरी हे सर्व बेरीस मध्ये विचित्र आहे आणि सर्व फळांप्रमाणे हे सुद्धा चवीला आणि रागाला खूप वेगळा आहे. नॉर्थ अमेरिका चा वेस्ट कोस्ट मध्ये हे फळ पहिला जातं, हे मुख्यतः पाण्याचा ठिकाणी पहिला जातो आणि याचा रंग हा लाल असतो,आणि चवीला गोड असतो. याचा वापर हा वाईन बनवण्यासाठी केला जातो.
८. JATEOBHIZA MACRANTHA - जतोभीजा मकरंता
जतोभीजा मकरंता हे फळ ट्रॉपिकॅन आफ्रिकन भागामध्ये सर्वात जास्त पहिला जातो ,या फळावर खूप काटे असतात तशेच याचा झाडाची पाने औषधी असतात याचा वापर हा माणसाचे कान ,डोळे, नाकातिल आजार बरे करण्यासाठी केला जातो. हे चवील खूप गोड असतो.
९. AFRICAN TEAK FRUIT - आफ्रिकन टिक फळ
आफ्रिकन टिक फळ हे अकार खूप विचित्र असतो,याची झाडाची उंची हि १६५ फूट म्हणजे जवळ जवळ ५० मीटर वर उगवतात. हे फळ दिसला किडी (अळी ) सारखा असतो. याचा वापर हा औषधे बनवण्याची केला जातो मुख्यतः या पासून हृदयविकराची ,अस्थमा ,त्वचेवरील समस्या ,सर्दी मध्ये वापरला जातो.
१०. TRICHOSANTHES SEPILKENSIS - ट्रायकोन्सेट्स सेपिलेनेसिस
ट्रायकोन्सेट्स सेपिलेनेसिस याचा झाड हे दिसला सुकलेले आणि खूप विचित्र असतो आणि याचे फळ हे दिसायला काहीशे संत्र्या प्रमाणे असतात. याची फळे हि त्याचा झाडाचा खोडावर लागतात याची चव सुद्धा गोड असते.
0 टिप्पण्या
If You Have Any Doubts Please Let Me Know...!